helpdesk@mhlprspwd.com
02063151413
सोम. ते शुक्र. | स. १०:०० ते संध्या. ६:००
![]() |
|
|
लेखाशीर्ष २५१५ १२३८ अंतर्गत कामांची देयके ग्रामविकास विभागाकडे ऑनलाइन पाठविण्याबाबत दिनांक ०४ एप्रिल, २०२५ पासून LPRSPWD प्रणाली पूर्वरत करण्यात येत आहे. |
LPRS-PWD प्रणाली बाबत आपणास काहीही अडचण असल्यास फक्त helpdesk@mhlprspwd.com या अधिकृत ई-मेल आयडी किंवा 02063151413 या क्रमांकावर संपर्क साधावा. Contents on this website are owned, updated and managed by the Public Works Department as a part of LPRS-PWD of Rural Development Department. Site is technically designed, hosted and maintained by Bank of Maharashtra
LPRS-PWD प्रणाली बँक ऑफ महाराष्ट्र तसेच संबंधित प्रणाली विकासक यांच्या स्वायत्ततेत आहे. | |
यामधील सर्व मजकूर, प्रक्रिया, माहिती, स्क्रीन्स हे बँक ऑफ महाराष्ट्र तसेच संबंधित प्रणाली विकासक यांच्या अधोरेखित / अखत्यारीत आहेत. या प्रणाली संबंधित काहीही प्रश्न असल्यास बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या अधिकृत अधिकाऱ्यांशी किंवा प्रणाली मदत कक्ष अधिकाऱ्याशी संपर्क साधावा. | |
या प्रणाली चे सर्व मालकी हक्क संबंधित प्रणाली विकासक व बँक ऑफ महाराष्ट्र यांच्यातील संयुक्त करारानुसार निर्धारित आहेत. | |
या प्रणालीशी संबंधित कोणतेही मजकूर, प्रक्रिया, माहिती, तांत्रिक माहिती, स्क्रीनचा तपशील कोणाकडेही अधिकृत परवानगी शिवाय जाहीर करू नये, असे काहीही आढळल्यास त्या व्यक्ती अथवा संस्थेवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. |